मराठी टेलिव्हिजन विश्वातील कलाकारांनी प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच सुरक्षित राहण्याचं आवाहन केलंय. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.